BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड कायम, अंतिम फेरीत मारली धडक…

BWF Malaysia Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शनिवारी क्वालालंपूर येथे मलेशिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीची उपांत्य फेरी जिंकली. सात्विक आणि चिराग यांनी शनिवारी दक्षिण कोरियाच्या ‘कांग मिन ह्युक’ आणि ‘सेओ सेउंग जे’ यांचा सरळ गेममध्ये पराभव करून मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या  अंतिम फेरीत … Continue reading BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड कायम, अंतिम फेरीत मारली धडक…