प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा यांचे वयाच्या 56व्या वर्षी कार्डीअॅक अरेस्टमुळे निधन

चैन्नई – मनोरंजन क्षेत्रामधून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री चित्रा यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी चित्रा यांना हृदयविराकाच्या झटका आला त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालावली आहे.
Malayalam actress #Chitra (56) who has done many films in multiple languages passed away in Chennai due to a cardiac arrest.#RIPActressChitra pic.twitter.com/S2qLLWpm3J
— Sreedhar Pillai (@sri50) August 21, 2021
अभिनेत्री चित्रा यांनी 100 हून अधिक चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिकेमधून छाप पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने मंनोरजन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.





