“इथं लेकरांच्या जेवणात चिखल…” ; ऊसतोड कामगार प्रश्नावरून पंकजा मुंडे भडकल्या

मुंबई :  राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे.याचा सर्वात मोठा कामगारांना बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊसतोड कामगारांचा प्रश्न मांडत आहेत. त्यांच्यासाठी तातडीने निर्णय घेतला जावा अशी मागणी सरकारकडे करत आहेत. ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पुन्हा … Continue reading “इथं लेकरांच्या जेवणात चिखल…” ; ऊसतोड कामगार प्रश्नावरून पंकजा मुंडे भडकल्या