कोंडगाव- छत्तीसगड मधील कोंडगाव जिल्ह्यात आज आयटीबीपी (इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स) च्या जवानांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोंडगाव जिल्ह्यातील एका जंगलात नक्षलवाद्यांनी लपून ठेवलेला शास्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 1 पिस्तूल, 1 मैगजीन, 2 किलोग्रॅम गन पावडर आणि इतर त्रासदायक सामग्री सापडली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक कट्टर नक्षलवादीन नेत्याला ठारकरण्या आले होते.
Chhattisgarh: ITBP busted a naxal hide-out in the forests of Kondagaon district, today, and seized 1 pistol, 1-magazine, 2-kg gunpowder & other incriminating material. pic.twitter.com/4fUUYs8sjy
— ANI (@ANI) June 3, 2019