Maheshwari Football League : रॉयल्स, स्पार्टन्सची विजयी सलामी…

पुणे – पी. पी. रॉयल्स आणि आर. आर. स्पार्टन्स संघाने महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल माॅल मधील फुटबाॅल ग्राऊंड येथे ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या लढतीत रॉयल्स संघाने एमजेएम ग्लॅडिएटर्स संघावर ४-० ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी … Continue reading Maheshwari Football League : रॉयल्स, स्पार्टन्सची विजयी सलामी…