National Games 2023 (Men’s water polo) : महाराष्ट्राचा संघ 26 वर्षांनी अंतिम फेरीत…

पणजी : महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर 16-4 असा दणदणीत विजय नोंदवला आणि वॉटरपोलोमधील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल 26 वर्षांनी महाराष्ट्र संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना आता कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीत अरुण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली … Continue reading National Games 2023 (Men’s water polo) : महाराष्ट्राचा संघ 26 वर्षांनी अंतिम फेरीत…