कौल महाराष्ट्राचा : जाणून घ्या, कोणाच्या पारड्यात किती मते?

अकोला
संजय धोत्रे (विजेते) भारतीय जनता पार्टी 554444
अॅड. प्रकाश आंबेडकर (दुसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 278848
हिदायत पटेल (तिसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 254370
अमरावती
नवनीत राणा (विजेते) अपक्ष 510947
आनंदराव अडसूळ (दुसऱ्या स्थानावर) शिवसेना 473996
गुणवंत देवपारे(तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 65135
अहमदनगर
डॉ.सुजय विखे-पाटील (विजेते) भारतीय जनता पार्टी 704660
संग्राम जगताप (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 423186
सुधाकर आव्हाड (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 31807
उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर (विजेते) शिवसेना 596640
रणजगजितसिंह पद्मसिंह पाटील (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 469074
अर्जुन (दादा) साल्गर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 98579
औरंगाबाद
इम्तियाज जलील (विजेते) एमआयएम 389042
चंद्रकांत खैरे (दुसऱ्या स्थानावर) शिवसेना 384550
हर्षवर्धन जाधव (तिसऱ्या स्थानावर) अपक्ष 283798
कल्याण
डॉ. श्रीकांत शिंदे (विजेते) शिवसेना 559723
बाबाजी पाटील (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 215380
संजय हेडाऊ (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 65572
कोल्हापूर
संजय सदाशिवराव मंडलिक (विजेते) शिवसेना 749085
धनंजय महाडिक (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 478517
डॉ. अरुणा मोहन माळी (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 63439
गडचिरोली-चिमूर
अशोक नेते (विजेते) भारतीय जनता पार्टी 519968
डॉ. नामदेव उसेंडी (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 442442
डॉ. रमेश गजबे (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 111468
चंद्रपूर
सुरेश नारायण धानोकर (विजेते) इंडियन नॅशनल काँग्रेस 559507
हंसराज अहिर (दुसऱ्या स्थानावर) भारतीय जनता पार्टी 514744
अॅड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 112079
जळगाव
उन्मेष पाटील (विजेते) भारतीय जनता पार्टी 713874
गुलाबराव बाबुराव देवकर (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 302257
अंजली रत्नाकर बाविस्कर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 37366
जालना
रावसाहेब दानवे (विजेते) भारतीय जनता पार्टी 698019
विलास औताडे (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 365204
डॉ. शरदचंद्र वानखेडे (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 77158
ठाणे
राजन विचारे (विजेते) शिवसेना 740969
आनंद प्रकाश परांजपे (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 328824
मल्लिकार्जुन पुजारी (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 47432
दिंडोरी
डॉ भारती प्रवीण पवार (विजेते) भारतीय जनता पार्टी 567470
धनराज हरिभाऊ महाले (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 368691
जे. पी. गावित (तिसऱ्या स्थानावर) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) 109570
धुळे
सुभाष भामरे (विजेते) भारतीय जनता पार्टी 613533
कुणाल रोहिदास पाटील (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 384290
नबी अहमद (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 39449
नंदुरबार
डॉ. हिना विजयकुमार गावित (विजेते) भारतीय जनता पार्टी 639136
अॅड. के.सी. पाडवी (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 543507
सुशील अंतुर्लीकर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 25702
नांदेड
प्रतापराव चिखलीकर (विजेते) भारतीय जनता पार्टी 486806
अशोक शंकरराव चव्हाण (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 446658
यशपाल भिंगे (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 166196
नागपूर
नितीन जयराम गडकरी (विजेते) भारतीय जनता पार्टी 660221
नाना पाटोले (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 444212
मोहम्मद जमाल (तिसऱ्या स्थानावर) बहुजन समाज पार्टी 31725
नाशिक
हेमंत गोडसे (विजेते) शिवसेना 563599
समीर भुजबळ (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 271395
अॅड. माणिकराव कोकटे (तिसऱ्या स्थानावर) स्वतंत्र 134527
परभणी
संजय जाधव (विजेते) शिवसेना 538941
राजेश विटेकर (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 496742
आलमगीर खान (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 149946
पालघर
राजेंद्र गावित (विजेते) शिवसेना 580479
बळीराम जाधव (दुसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 491596
नोटा वरीलपैकी काहीही नाही 29479
पुणे
गिरीश भालचंद्र बापट (विजेते) भारतीय जनता पार्टी 632835
मोहन जोशी (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 308207
अनिल नारायण जाधव (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 64793
बारामती
सुप्रिया सुळे (विजेते) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 686714
कांचन राहुल कुल (दुसऱ्या स्थानावर) भारतीय जनता पार्टी 530940
नवनाथ पडळकर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 44134
बीड
प्रीतम गोपीनाथराव मुंडे (विजेते) भारतीय जनता पार्टी 678175
बजरंग मनोहर सोनवणे (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 509807
प्रो. विष्णु जाधव (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 92139
बुलढाणा
प्रतापराव जाधव (विजेते) शिवसेना 521977
डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 388690
बळीराम सिरस्कर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 172627
भंडारा – गोंदिया
सुनील बाबुराव मेंढे (विजेते) भारतीय जनता पार्टी 650243
नाना पंचबुद्धे (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 452849
डॉ विजया नांदुरकर (तिसऱ्या स्थानावर) बहुजन समाज पार्टी 52659
भिवंडी
कपिल मोरेश्वर पाटील (विजेते) भारतीय जनता पार्टी 523583
सुरेश तावरे (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 367254
प्रोफेसर (डॉ.) अरुण सावंत वंचित बहुजन आघाडी 51455
माढा
रणजितसिंह नाईक-निंबाळकर (विजेते) भारतीय जनता पार्टी 586314
संजय विठ्ठलराव शिंदे (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 500550
अॅड. विजयराव मोरे (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 51532
मावळ
श्रीरंग बारणे् (विजेते) शिवसेना 720663
पार्थ पवार (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 504750
राजाराम नारायण पाटील (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 75904
मुंबई उत्तर
गोपाळ शेट्टी (विजेते) भारतीय जनता पार्टी 706678
उर्मिला मातोंडकर (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 241431
सुनील थोरात (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 15691
मुंबई उत्तर पश्चिम
गजानन कीर्तिकर (विजेते) शिवसेना 570063
संजय निरुपम (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 309735
सुरेश सुंदर शेट्टी (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 23422
मुंबई उत्तर मध्य
पूनम महाजन (विजेते) भारतीय जनता पार्टी 486672
प्रिया दत्त (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 356667
अब्दुर रेहमान (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 33703
मुंबई उत्तर-पूर्व
मनोज कोटक (विजेते) भारतीय जनता पार्टी 514599
संजय दीना पाटील (दुसऱ्या स्थानावर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 288113
निहारिका खोंडालय (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 68239
मुंबई दक्षिण
अरविंद गणपत सावंत (विजेते) शिवसेना 421937
मिलिंद देवरा (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 321870
डॉ. अनिल कुमार वंचित बहुजन आघाडी 30348
मुंबई दक्षिण मध्य
राहुल रमेश शेवाळे (विजेते) शिवसेना 424913
एकनाथ एम. गायकवाड (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 272774
संजय भोसले (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 63412
यवतमाळ-वाशिम
भावना गवळी (विजेते) शिवसेना 542098
मणिकराव ठाकरे (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 424159
प्रवीण गोविंद पवार (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 94228
रत्नागिरी- सिंधुदुर्ग
विनायक राऊत (विजेते) शिवसेना 458022
निलेश नारायण राणे (दुसऱ्या स्थानावर) महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष 279700
नवीनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर (तिसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 63299
रामटेक
कृपाल बाळाजी तुमाने (विजेते) शिवसेना 597126
किशोर गजभिये (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 470343
सुभाष धर्मादास गजभिये (तिसऱ्या स्थानावर) बहुजन समाज पार्टी 44327
रायगड
सुनील तटकरे (विजेते) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 486968
अनंत गीते (दुसऱ्या स्थानावर) शिवसेना 455530
सुमन भास्कर कोळी (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 23196
रावेर
रक्षा खडसे (विजेते) भारतीय जनता पार्टी 655386
डॉ. उल्हास वासुदेव पाटील (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 319504
नितीन प्रल्हाद कांडेलकर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 88365
लातूर
सुधाकर तुकाराम शृंगारे (विजेते) भारतीय जनता पार्टी 661495
मच्छिंद्र कामत (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 372384
राम गारकर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 112255
वर्धा
रामदास तडस (विजेते) भारतीय जनता पार्टी 578364
चारुलता टोकस (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 391173
धनराज वंजारी (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 36452
शिर्डी
सदाशिव लोखंडे (विजेते) शिवसेना 486820
भाऊसाहेब कांबळे (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 366625
संजय सुखधन (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 63287
शिरूर
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (विजेते) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 635830
शिवाजी आढळराव पाटील (दुसऱ्या स्थानावर) शिवसेना 577347
राहुल ओव्हाळ (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 38070
सांगली
संजय पाटील (विजेते) भारतीय जनता पार्टी 508995
विशाल पाटील (दुसऱ्या स्थानावर) स्वाभिमानी पक्ष 344643
गोपीचंद पडळकर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 300234
सातारा
उदयनराजे भोसले (विजेते) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 579026
नरेंद्र पाटील (दुसऱ्या स्थानावर) शिवसेना 452498
आनंद थोरवडे (तिसऱ्या स्थानावर) बसपा 6789
सोलापूर
जयसिद्धेश्वर स्वामी (विजेते) भारतीय जनता पार्टी 524985
सुशील कुमार शिंदे (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 366377
प्रकाश आंबेडकर (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 170007
हातकणंगले
धैर्यशील संभाजीराव माने (विजेते) शिवसेना 585776
राजू अण्णा शेट्टी (दुसऱ्या स्थानावर) स्वाभिमानी पक्ष 489737
सय्यद अस्लम (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 123419
हिंगोली
हेमंत पाटील (विजेते) शिवसेना 586312
सुभाषराव वानखेडे (दुसऱ्या स्थानावर) इंडियन नॅशनल काँग्रेस 308456
मोहन राठोड (तिसऱ्या स्थानावर) वंचित बहुजन आघाडी 174051

(वरील आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे.)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.