Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांचा रौप्यमहोत्सव…

चेन्नई – गतविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लौकिकास साजेशी कामगिरी करताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहाव्या पर्वातही सलग तिसर्‍या दिवशी पदकांची लयलूट केली. भविष्यातील मेरी कोम असलेली पुण्याची आंतरराष्ट्रीय बॉक्सर देविका घोरपडे, जिम्नॅस्टिकमध्ये आर्यन दवंडे व शताक्षी टक्के, सायकलिंगमध्ये पुण्याचा वेदान्त जाधव, धावपटू सिया सावंत, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे व सई शिंदे या खेळाडूंनी सुवर्णपदकावर … Continue reading Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांचा रौप्यमहोत्सव…