#video । भिडे पूल येथे जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक

पुणे – खडकवासला धरणातून रात्री उशिरा 25000 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मोठा नदीपात्रात करण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेक्कन येथील भिडे पूल येथे जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता जलपर्णीमुळे ब्लॉक झाला.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात 14 टीएमसी पाणी होते. ते शुक्रवारी सकाळी 18 टीएमसी झाले.

तर खडकवासला धरणात गेल्या 12 तासात .0.70 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. परिणामी गेल्या 24 तासात 5 टीएमसीने पाणी साठा वाढला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.