मुंबई : 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने आज सगळ्या पक्षांकडून राहिलेल्या जागांवर उमेदवार घोषित केले जात आहेत. आता काँग्रेसने आपली 5 वी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 4 ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में झारखंड और महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/GHntDD0yek
— Congress (@INCIndia) October 28, 2024
कोणाकोणाला दिली उमेदवारी
अकोला (प.) – साजिद खान मानन खान
कुलाबा – हिरा देवासी
सोलापूर मध्य – चेतन नरोटे
कोल्हापूर उत्तर – मधुरिमा राजे छत्रपती