Maharashtra Kesari 2023( माती विभाग) : सिंकदर शेख, संदीप मोटे यांच्यात रंगणार अंतिम लढत…

पुणे : अखेरच्या टप्प्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी माती विभागात सिंकदर शेख आणि संदीप मोटे, तर गादी विभागात हर्षद कोकाटे, शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत होईल. यानंतर यातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची लढत खेळविली जाईल. या दोन्ही लढती उद्या शुक्रवारी खेळविण्यात येतील. प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर … Continue reading Maharashtra Kesari 2023( माती विभाग) : सिंकदर शेख, संदीप मोटे यांच्यात रंगणार अंतिम लढत…