Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान..

पुणे :- महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेखनं गतविजेता शिवराज राक्षे यांचा पराभव करत यंदाचा मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकवला आहे. सिकंदर शेख याचा मागच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभव झाला होता, मात्र यंदा त्यांन मैदान मारलं अन् ‘महाराष्ट्र केसरी 2023’ किताब पटकावलाच. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा (Sikander shaikh)  सन्मान … Continue reading Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान..