Maharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री 3 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार

मुंबई – महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री या संबंधात 3 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत. बेळगावसह कर्नाटकच्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक गावांचा कर्नाटकात समावेश करण्यावर महाराष्ट्राने आक्षेप घेतल्याने सन 1953 पासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू झाला … Continue reading Maharashtra Karnataka Border Dispute | महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री 3 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार