महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : गृहमंत्री अमित शहांना फोन करून… – फडणवीसांची माहिती

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्‍तव्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. तसेच कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्याचे प्रकारही घडत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना आठवडाभरातील घडामोडींबद्दल त्यांना अवगत केले, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर दोन्ही राज्यांतील तणाव कमी करण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. … Continue reading महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : गृहमंत्री अमित शहांना फोन करून… – फडणवीसांची माहिती