Maharashtra : राज्यात हिंदुजा समूह करणार 35 हजार कोटींची गुंतवणूक; सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध 11 क्षेत्रांमध्ये सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन त्याचे आदानप्रदान करण्यात आले. ‘वर्षा’ निवासस्थानी … Continue reading Maharashtra : राज्यात हिंदुजा समूह करणार 35 हजार कोटींची गुंतवणूक; सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या – मुख्यमंत्री शिंदे