Maharashtra : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु होणार

मुंबई : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या … Continue reading Maharashtra : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु होणार