Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Maharashtra Elections 2024 | पंतप्रधान मोदींचा मंगळवारी पुणे दौरा; शहरातील वाहतुकीत बदल, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर…

स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद

by प्रभात वृत्तसेवा
November 10, 2024 | 10:27 pm
in Top News, पुणे
Maharashtra Elections 2024 | पंतप्रधान मोदींचा मंगळवारी पुणे दौरा; शहरातील वाहतुकीत बदल, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर…

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (१२ नोव्हेंबर) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. मोदी यांची जाहीर सभा टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून, या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

शहरात जड वाहनांना बंदी

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांनी शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’; मोदींनी रोटी, माटी आणि बेटी रक्षणाचा दिला नारा

जड वाहनांसाठी बंद असलेले रस्ते पुढीलप्रमाणे – सोलापूर रस्ता (भैरोबा नाला चौकाच्या पुढे), नगर रस्ता (खराडी बाह्यवळण चौकाच्या पुढे), आळंदी रस्ता (बोपखेल फाटा चौकाच्या पुढे), जुना मुंबई-पुणे रस्ता (हॅरीस पुलाच्या पुढे), ओैंध रस्ता (राजीव गांधी पुलाच्या पुढे), बाणेर रस्ता (राधा हाॅटेल चौकच्या पुढे), पाषाण रस्ता (छत्रपती शिवाजी चौकाच्या पुढे), पौड रस्ता (पौडा फाटा चौकाच्या पुढे), कर्वे रस्ता (वारजे उड्डाणपुलाच्या चौकाच्या पुढे), सिंहगड रस्ता (वडगाव उड्डाणपुलाच्या पुढे), सातारा रस्ता (मार्केट यार्ड चौकाच्या पुढे), सासवड रस्ता (बोपदेव घाटमार्गे) कोंढव्यातील खडी मशीन चौकाच्या पुढे, हडपसर ते सासवड रस्ता (मंतरवाडी फाटा ते हडपसरकडे ), लोहगाव रस्ता (पेट्रोल साठा चौकाच्या पुढे)

Join our WhatsApp Channel
Tags: Maharashtra Assembly Election 2024pm modi visit punetraffic diversions in pune city
SendShareTweetShare

Related Posts

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !
पुणे

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

July 9, 2025 | 8:12 am
Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
Top News

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

July 9, 2025 | 8:05 am
Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला
Top News

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

July 9, 2025 | 7:55 am
Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन
पुणे

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

July 9, 2025 | 7:53 am
Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री
Top News

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

July 9, 2025 | 7:49 am
Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !
पुणे

Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !

July 9, 2025 | 7:45 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

Pimpri : चारसूत्री भात लागवड जोमात

Pimpri : विकास आराखडाचा मुद्दा अधिवेशनात गाजला

Pune : बाजार समिती पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

Pimpri : ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!