Maharashtra : मुख्यमंत्री शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार, कधी? वाचा…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणार आहेत. शिंदे यांनी मंगळवारी नागपुरात याबाबत सांगितले आहे. मात्र, भेटीची तारीख त्यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही. उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, काही धार्मिक नेत्यांनी सोमवारी त्यांची … Continue reading Maharashtra : मुख्यमंत्री शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार, कधी? वाचा…