Nagpur : धान उत्पादकांच्या मदतीसाठी CM शिंदे थेट बांधावर; जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी…

नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते … Continue reading Nagpur : धान उत्पादकांच्या मदतीसाठी CM शिंदे थेट बांधावर; जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी…