Switzerland : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी; महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार

1. महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार 2. अनेक मान्यवरांशी चर्चा 3. गुंतवणूकदारांच्या भेटीगाठी 4. सर्वाधिक सामंजस्य करार होणार मुंबई : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार … Continue reading Switzerland : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी; महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार