शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रक्कमेत वाढ, आता 10 लाखांऐवजी….

मुंबई : – महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Continue reading शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रक्कमेत वाढ, आता 10 लाखांऐवजी….