अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे; विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या संख्येने … Continue reading अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे; विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी