National Games 2023 : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान…

पणजी :- महाराष्ट्राने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवला. महाराष्ट्राने तब्बल 80 सुवर्ण, 69 रजत, 79 ब्रॉंझ अशी एकूण विक्रमी 228 पदके मिळवली. सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त करत यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान संपादन केला. – 80 सुवर्ण, 69 रजत, 79 ब्रॉंझसह विक्रमी 228 पदके – जिम्नॅस्ट संयुक्ता काळे सर्वोत्तम महिला क्रीडापटू … Continue reading National Games 2023 : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान…