#MahaBudget2023 : मराठी भाषा दिनी सभागृहात राज्यपालांचे हिंदीत भाषण हा महाराष्ट्राचा अपमान – जितेंद्र आव्हाड

मुंबई – आज महाराष्ट्रात मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा केला जातो. विधानसभेत सर्व सदस्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एकत्रित आले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मराठी भाषेबाबत अनेक संशोधकांनी संशोधन केले. ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत म्हणतात की, मराठी ही संस्कृतपेक्षाही आधी मराठी भाषेचा जन्म झाला आहे. … Continue reading #MahaBudget2023 : मराठी भाषा दिनी सभागृहात राज्यपालांचे हिंदीत भाषण हा महाराष्ट्राचा अपमान – जितेंद्र आव्हाड