Gram Panchayat Election : भाजप-शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या,ते धादांत खोटे – अजित पवार

नागपूर : महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत 3 हजार 258 सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. भाजप आणि शिंदे गटाला 3013 सरपंच व इतर 1361आहेत. यामध्ये 761 हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे 4 हजार 019 सरपंच निवडून आले आहेत. अशापद्धतीने महाराष्ट्रात सर्वाधिक … Continue reading Gram Panchayat Election : भाजप-शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या,ते धादांत खोटे – अजित पवार