Thane : गृहनिर्माण संस्थेकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ठाणे – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गृहनिर्माण संस्थेकडून लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत अधिकाऱ्याने नवी मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडे 7/12 उताऱ्यामध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली होती, असे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाटाघाटीनंतर या अधिकाऱ्याने लाचेची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत खाली आणली, त्यानंतर गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी … Continue reading Thane : गृहनिर्माण संस्थेकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल