‘द लायन किंग’ची बॉक्स ऑफिसवर जादू

1994मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट ‘द लायन किंग’ आजही नाईंटीजच्या किड्‌ससाठी तेवढाच स्पेशल आहे यात शंका नाही. मात्र त्यातच भर म्हणून हा चित्रपट पुन्हा एकदा नव्याने रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ब्लॉक्स ऑफीवर 10 कोटीची मोठी कमाई केली आहे.

आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या छाव्याची कहाणी ‘द लायन किंग’ चित्रपटातूत दाखवली आहे. हा चित्रपट भारतामध्ये हिंदीसह तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये 2140 स्क्रीन वर रिलीज करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.