Madhya Pradesh : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते 6 हजार 800 कोटींच्या कामाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिवराज यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील ओरछा येथे एकूण 550 किमी लांबीच्या 6,800 कोटी रुपयांच्या 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, बेटवावर पूल बांधण्याची स्थानिक नागरीकांची दोन दशके जुनी मागणी पूर्ण झाली आहे. 665 मीटर लांबीचा हा … Continue reading Madhya Pradesh : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते 6 हजार 800 कोटींच्या कामाचे उद्‌घाटन