सोशल मीडियावरील उपाय ठरू शकतात घातक; YouTube वरील Video पाहून प्राशन केलेल्या ज्युसने घेतला बळी

नवी दिल्ली – आधुनिक काळात सोशल मीडिया हा सर्वांचा मित्र झाला आहे. मित्राकडे जशी आपण एखादी मदत मागतो तसेच सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर मदत मागण्यासाठी केला जातो. पण या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारी मदत ही अनेक वेळा प्राणघातक ठरू शकते. वेदनेने ग्रस्त असलेल्या एका माणसाने यू ट्यूब वरील एक व्हिडिओ पाहून एक ज्यूस प्राशन केला … Continue reading सोशल मीडियावरील उपाय ठरू शकतात घातक; YouTube वरील Video पाहून प्राशन केलेल्या ज्युसने घेतला बळी