Tuesday, March 19, 2024

Contact us

Contact us

    Your Name (required)

    Your Email (required)

    Subject

    Your Message

    Head Office
    Daily Prabhat And Poona Daily News Pvt. Ltd.
    303/304, Narayan Peth,
    Pune, Maharashtra – 411030
    Phone : (020) 24455631, 24456626
    email : prabhatadd@gmail.com


    Pimpri Office
    Pride Plaza, First Floor,
    Pimpri Square, Pimpri
    Maharashtra – 411018
    Phone : 020-27423747
    email : pimpriprabhat1@gmail.com


    Ahmed Nagar Office
    Plot No. 1, Sent Monika Highschool Road,
    Savedi, Ahmed Nagar, Maharashtra
    Phone : 0241-2324081
    email : prabhatnagar@gmail.com


    Satara Office
    39, Karmaveer Housing Society,
    New Radhika Road, Satara
    Maharashtra – 415001
    Phone : 02162-233241/233341
    email : prabhatsatara@gmail.com


    Karad Office
    Office No. 201, M. R. Complex,
    Shanivar Peth, Karad,
    Maharashra
    email : prabhatsatara@gmail.com

    [better-social-counter style=”modern” columns=”4″ colored=”1″ order=”facebook,twitter,instagram,youtube” title=”Stay With Us” show_title=”1″ icon=”” heading_color=”” heading_style=”default” title_link=”” bs-show-desktop=”1″ bs-show-tablet=”1″ bs-show-phone=”1″ css=”” custom-css-class=”” custom-id=””]

    Comments 1

    1. सुज्ञ नागरिक, फुरसुंगी - उरुळी देवाची. says:

      प्रति,
      पत्रकार बंधू आणि भगिनी

      फुरसुंगी – उरुळी देवाची ही गावं पुणे महानगरपालिकेमधून वगळून नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन मूठभर जणांच्या फायद्यासाठी आणि राज्य सरकारला सुद्धा चुकीचं चित्र दाखवून घेण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. मालमत्ता करातून सुटका होईल आणि खूप विकासकामे होतील असा प्रचार करण्यात आल्याने नागरिकांना हा निर्णय आवडल्याचं दिसतंय. परंतु करामध्ये नेमका कितीसा फरक पडेल, त्याबदल्यात महानगरपालिकेमधील किती सुविधांना आणि विकासाला मुकावे लागेल, कचरा डेपोचा प्रश्न, आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात येथील विकास आणि अर्थव्यवस्था बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असल्याने नवीन नगरपालिकेत UDCPR नुसार मिळणाऱ्या कमी FSI + TDR + Ancillary FSI व इमारतींच्या उंचीवरील बंधन यामुळे येथील शेतकऱ्यांचं एकरी कोट्यवधींचं नुकसान होणार आहे, ही आणि अन्य महत्वाची माहिती आपण आपापल्या वर्तमानपत्रांतून प्राधान्याने, तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास या दोन गावांतील लाखो नागरिक देशोधडीला लागण्यापासून वाचतील. इतर गावांमधून अशीच पालिकेतून वगळण्याची मागणी होऊ नये म्हणूनसुद्धा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. लगतच्या भागाचा विकास खुंटल्यास किंवा अनिर्बंध झाल्यास पुण्यासारख्या महत्वाच्या शहरावर होणारे वाईट परिणाम टाळण्याकरिता देखील हा चुकीचा निर्णय रोखणं गरजेचं आहे.

      आपण याबाबत खरी माहिती आकडेवारीसह प्रसिद्ध करून जनजागृती करावी ही कळकळीची विनंती.

      धन्यवाद,
      सुज्ञ नागरिक, फुरसुंगी – उरुळी देवाची.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!