बिर्याणी ही आज राष्ट्रीय थाळी घोषित झाली आहे. चार वर्षे पूर्ण सर्वसामान्य व गोरगरिबांना परवडेल या हेतूने कमी किमतीत अफलातून टेस्ट द्यायचा विचार रवींद्र हुले यांनी साकारला. एस. पी. कॉलेज चौक, टिळक रोडला पहिली शाखा सुरू केली. पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. टिक्का बिर्याणी, साजूक तुपातील भट्टी चिकण तंदूर सारखे नवे प्रकार पुणेकरांना चाखायला नक्कीच आवडतील. तासभर रांगेत उभे राहणार पण एम एच 12 चीच बिर्याणी खाणार असा फंडा पडला.