Lumpy Skin Disease : नुकसान भरपाईपोटी पशुपालकांना ३४ कोटी वितरित – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : लम्पी चर्मरोगामुळे (Lumpy Skin Disease) ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर रु. ३३.८५ कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाईपोटी जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, १२ डिसेंबरअखेर ३५ जिल्ह्यांमधील एकूण 4001 संसर्गकेंद्रांमध्ये … Continue reading Lumpy Skin Disease : नुकसान भरपाईपोटी पशुपालकांना ३४ कोटी वितरित – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील