IPL 2024 (#LSGvsPBKS Match 11) : पंजाबविरूध्द्च्या लढतीपूर्वी लखनौच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री, डेविड विलीच्या रिप्लेसमेंटची केली घोषणा

IPL 2024 (#LSGvsPBKS Match 11) : आयपीएल 2024 मध्ये आज (शनिवारी, 30मार्च) LSG आणि PBKS यांच्यात सामना होणार आहे. सामन्यापूर्वी, लखनौ सुपरजायंट्सने त्यांच्या संघात मोठा बदल केला आहे. वेगवान अष्टपैलू डेव्हिड विलीच्या जागी न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीचा केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल ने शनिवारी एक निवेदन जारी केले की, “न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज … Continue reading IPL 2024 (#LSGvsPBKS Match 11) : पंजाबविरूध्द्च्या लढतीपूर्वी लखनौच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री, डेविड विलीच्या रिप्लेसमेंटची केली घोषणा