IPL 2024 : लखनौच्या मणिमरण सिद्धार्थच्या नावावर IPL मधील लाजीरवाण्या विक्रमाची नोंद..! मिश्रा-कुंबळेलाही टाकले मागे…

Lucknow Super Giants & Manimaran Siddharth : आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात रविवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना झाला. LSG ने लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर 5 बाद 163 अशी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात गुजरातचा संघाला 18.5 षटकांत सर्व बाद 130 धावांच करता आल्या आणि लखनौने हा 33 धावांनी जिंकला. … Continue reading IPL 2024 : लखनौच्या मणिमरण सिद्धार्थच्या नावावर IPL मधील लाजीरवाण्या विक्रमाची नोंद..! मिश्रा-कुंबळेलाही टाकले मागे…