लखनौ : लखनौ न्यायलयात झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण जखमी झाले. घटनास्थळावरून आणखी तीन क्रुड बॉम्ब हस्तगत करण्यात आले.
लखनौ बार असोसिएशनचे सहसचिव संजीव लोधी यांनी हा आपल्याला मरण्याच कट होता. तो दुसरे वकील जितू यादव यांनी अंमलात आणला, असा दावा केला आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
हजरतगंज येथील लखनौ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही घटना घडली. उत्तर प्रदेश विधानसभेपासून सुमारे एक किमीवर हा भाग येतो.
(सविस्तर वृत्त लवकरच फक्त प्रभातमध्ये)