MS Dhoni : खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर यश निश्‍चितच मिळेल – धोनी

मुंबई – खेळ कोणताही असो प्रत्येक खेळाडूने त्याच्या खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर त्याला यश निश्‍चितच मिळते, असा विश्‍वास भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केला आहे. एका खासगी कार्यक्रमात तो बोलत होता. एक कर्णधार म्हणून तुमच्या खेळाडूंचा आदर करणे महत्त्वाचे आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांना समजून घेत नाही, तोपर्यंत त्यांचा विश्वास जिंकणे … Continue reading MS Dhoni : खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर यश निश्‍चितच मिळेल – धोनी