-भेंडी हि अनेकांची आवडती भाजी असते. मात्र भेंडी हि आरोग्यदायी सुद्धा आहे हे तुम्ही जाणता का? भेंडी खाऊन तुम्ही वजन देखील कमी करू शकता. त्यासाठी हे उपाय करा:
-वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
-मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडी ची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-भेंडी मुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.
-भेंडी चे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
-सकाळी उपाशी पोटी चार ते पाच रात्रभर भिजविलेला भेंडी खाल्लाने तारूण्य टिकून राहते .