वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली ता. हवेली येथे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1173275369678833/?sfnsn=wiwspmo&extid=581DrZDH8E5cnepG&d=n&vh=e
संचारबंदीच्या काळात चालू केलेल्या या उपक्रमाव्दारे पोलिसांना संचारबंदीसाठी मोठी मदत होत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.