गोंधळ घालणाऱ्या खासदारांना ताकीद

नवी दिल्ली – तिहेरी तलाकविरोधी विधेयक कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेसमोर सादर करण्यात आले. विधेयक सादर असताना विरोधी पक्षातील काही खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळी खासदारांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कडक शब्दांत ताकीद दिली.

कमी बोलणारे अशी ख्याती असलेल्या बिर्ला यांचे रुप पाहून शाळेतल्या कडक मास्तरांची आठवण झाली. कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी हे विधेयक मुसलमानांच्या विरोधातील असल्याचा आरोप केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here