लक्षवेधी : भाजपचा सापळा?

2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशाच झाल्या होत्या. त्यात मोदी यांचा निर्विवाद विजय झाला. आता 2024ची लोकसभा निवडणूक पुन्हा मोदी विरुद्ध राहुल अशीच होण्यासाठी भाजपानेच हा सापळा निर्माण केला आहे का? राहुल गांधींची अपात्रता सध्या भारतातला हॉट टॉपिक आहे. अगोदर न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आणि लगेचच त्यांचे सदस्यत्व गेले. स्वाभाविकच … Continue reading लक्षवेधी : भाजपचा सापळा?