Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमध्ये अकाली दल-भाजपची होणार युती?

- वंदना बर्वे

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2023 | 10:19 pm
A A
Lok Sabha Elections 2024 : पंजाबमध्ये अकाली दल-भाजपची होणार युती?

नवी दिल्ली – पंजाबमध्ये पुन्हा शिरोमणी अकाली दल-भाजपची युती होणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला आहे. कारण नविन संसदेच्या उदघाट्‌न सोहळ्याला शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख नेते सुखबीर सिंह बादल यांची असलेली उपस्थिती. तसेच जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांचा झालेला पराभव. यामुळे देखील दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

जालंधरमध्ये अकाली दलाने बसपासोबत युती करून ही निवडणूक लढवली होती. या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला आहे. एकत्र असतो तर जिंकलो असतो, असे शिरोमणी अकाली दलाने स्पष्ट केले.

भाजप देखील एकटाच रिंगणात होता. दोन्ही पक्षांची मते दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेसपेक्षा जास्त, तर “आप’च्या विजयी उमेदवारापेक्षा काही हजारांनी कमी होती. त्यामुळे शिअद-भाजपने ही निवडणूक एकत्र येऊन लढवली असती, तर चित्र वेगळे दिसले असते, असा दावा केला जात आहे.

शेतकरी आंदोलनावेळी अकाली दलाने भाजपसोबतची युती तोडली होती. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारमधील अकालीच्या एकमेव मंत्री हरसिमरत बादल यांनी राजीनामा दिला होता. या दोन्ही पक्षांची तब्बल 21 वर्षे युती होती. त्यांचे तीनदा सरकार आले. विधानसभेच्या अनेक जागांवर हे पक्ष एकमेकांवर अवलंबून होते.

Tags: Akali Dal-BJP allianceLok Sabha elections 2024PUNJAB
Previous Post

MPSCला फसवणं पडलं महागात; दोन नायब तहसीलदारांवर मोठी कारवाई, कायमस्वरूपी घरी बसावं लागणार?

Next Post

Typhoon Mawar : फिलिपाईन्समध्ये मवार वादळाचा धोका, हजारो नागरिकांना…

शिफारस केलेल्या बातम्या

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना ठणकावले; म्हणाले,”तुम्ही काम बंद करूनच दाखवा”
Top News

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना ठणकावले; म्हणाले,”तुम्ही काम बंद करूनच दाखवा”

3 weeks ago
‘या’ तीन राज्यांत भाजपला फटका बसणार ! सी वोटरने वर्तवला अंदाज.. महाराष्ट्रात मिळणार इतक्या जागा
Top News

मोठी बातमी ! भाजप वेळेपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका घेण्याची शक्यता.. ‘या’ महिला नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

1 month ago
पंजाबमध्ये ईडीने कॉंग्रेस नेत्याची मालमत्ता केली जप्त
Uncategorized

पंजाबमध्ये ईडीने कॉंग्रेस नेत्याची मालमत्ता केली जप्त

1 month ago
Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीपूर्वी देशवासीयांना सरकारकडून दिवाळी भेट
राष्ट्रीय

Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीपूर्वी देशवासीयांना सरकारकडून दिवाळी भेट

1 month ago
Next Post
Typhoon Mawar : फिलिपाईन्समध्ये मवार वादळाचा धोका, हजारो नागरिकांना…

Typhoon Mawar : फिलिपाईन्समध्ये मवार वादळाचा धोका, हजारो नागरिकांना...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Akali Dal-BJP allianceLok Sabha elections 2024PUNJAB

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही