Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Lok Sabha Election 2024 : कौटुंबिक लढतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ; बारामतीकडे देशाचे लक्ष, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने?

Lok Sabha Election 2024 । Election News

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2024 | 7:28 pm
in latest-news, Top News, महाराष्ट्र, मुख्य बातम्या, राष्ट्रीय
Lok Sabha Election 2024 : कौटुंबिक लढतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ; बारामतीकडे देशाचे लक्ष, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने?

sunetra pawar ajit pawar sharad pawar supriya sule

Lok Sabha Election 2024 । Election News : लोकसभा निवडणूक 2024ला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. अशात यंदाची लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

कारण या लोकसभेच कौटुंबिक लढती पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालसह आंध्रप्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रात या राज्यांत कौटुंबिक लढती होणार आहे. । Lok Sabha Election 2024 । Election News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच पश्चिम बंगालसह आंध्रप्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रात प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांचा प्रचार केला. आता त्यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असणार आहे.

महाराष्ट्रातील कौटुंबिक लढाई पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढाई होणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून त्‍यांच्‍या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  । Lok Sabha Election 2024 । Election News

तसेच शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या बारामती मतदारसंघात पवार कुटुंबातील नणंद-भावजय यांच्यात लढाई होणार आहे.

त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील विष्णूपूर लोकसभा मतदारसंघातून विभक्त झालेले पत्नी-पत्नी एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने खासदार सौमित्रा खान यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुजाता मंडल यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे विष्णूपूरच्या जागेवर कौंटुबिक सामना पाहायला मिळणार असून जनता कोणला विजयी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आंध्रप्रदेशात ही कौटुंबिक लढाई पाहायला मिळणार आहे.

आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष आमने सामने आले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी अविनाश रेड्डी यांना तिकिट दिले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांची बहीण निवडणूक लढवणार आहे.

एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. ओडिशामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या घोषणाही केल्या आहेत.

ओडिसातील चिकिटी विधानसभेच्या जागेवरुन दोन सख्ख्या भावांमध्ये सामना रंगणार आहे. काँग्रेसने रवींद्रनाथ सामंतराय यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात चिंतामणी सामंतराय निवडणूक लढवत आहेत. । Lok Sabha Election 2024 । Election News

Join our WhatsApp Channel
Tags: baramatiElection 2024 NewsfamilyLok SabhaLok Sabha Election 2024
SendShareTweetShare

Related Posts

Samosa Jalebi History : समोसा-जलेबी कोणत्या मुस्लिम देशातून आले? भारतीयांनी किती बदल केले? तंबाखूप्रमाणेच यासाठीही दिला गंभीर इशारा
latest-news

Samosa Jalebi History : समोसा-जलेबी कोणत्या मुस्लिम देशातून आले? भारतीयांनी किती बदल केले? तंबाखूप्रमाणेच यासाठीही दिला गंभीर इशारा

July 14, 2025 | 6:48 pm
India vs England 3rd Test Day 5: Jadeja-Carse Clash Amid Tense Chase
latest-news

IND vs ENG : लाइव्ह सामन्यात जडेजा-कार्स यांच्यात तुफान राडा, VIDEO होतोय व्हायरल

July 14, 2025 | 6:45 pm
Eknath Shinde
Top News

Eknath Shinde : अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला इशारा

July 14, 2025 | 6:26 pm
Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश
latest-news

Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश

July 14, 2025 | 6:07 pm
Shivraj Singh Chauhan
राष्ट्रीय

Shivraj Singh Chouhan : बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

July 14, 2025 | 6:07 pm
Ashwin Slams Paul Reiffel for Biased Umpiring in Lord's Test
latest-news

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

July 14, 2025 | 6:00 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

IND vs ENG : लाइव्ह सामन्यात जडेजा-कार्स यांच्यात तुफान राडा, VIDEO होतोय व्हायरल

Tax Free Countries: जगातील ‘या’ देशांमध्ये एक रुपयाही ‘टॅक्स’ नाही, जाणून घ्या कारण

PAN 2.0: नवीन पॅन कार्डच्या क्यूआर कोडमध्ये काय आहे? ‘हे’ कार्ड मोफत कसं मिळेल, जाणून घ्या

Eknath Shinde : अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला इशारा

Tata Technologies Q1 Results: टाटा टेक्नॉलॉजीजचा नफा 170 कोटी, पण महसूल आणि मार्जिनमध्ये घसरण

Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश

Shivraj Singh Chouhan : बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जूनमध्ये महागाईबाबत दुहेरी आनंदाची बातमी: घाऊक बाजारात स्वस्ताई, तर किरकोळ दर 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!