#Lockdown : नागपूरात भाजी खरेदीसाठी पुन्हा गर्दी 

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करताच, नागपूरात नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये एकच गर्दी केली आहे. सरकारने गर्दी न करण्याचं आवाहन करुनही नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गर्दी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.