Bihar Crime : बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या, भरदिवसा गोळ्या घालून गुन्हेगार फरार

कटिहार – बिहारमधील कटिहार जिल्ह्यात सोमवारी एका स्थानिक भाजप नेत्याची त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. संजीव मिश्रा असे हत्या झालेल्या स्थानिक भाजप नेत्याचे नाव आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य होते. ते आपल्या घराजवळ काहीं जणांशी बोलत असताना मोटार सायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात … Continue reading Bihar Crime : बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या, भरदिवसा गोळ्या घालून गुन्हेगार फरार