Legends League 2023 Final : हरभजन आणि सुरेश रैनाचे संघ आमनेसामने, जाणून घ्या; फायनलपूर्वी काय म्हणाले दोन्ही कर्णधार…

Legends League Cricket 2023 : गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली लिजेंड्स लीग क्रिकेट आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रुप स्टेज आणि प्लेऑफ सामन्यांनंतर आता अंतिम सामन्याची पाळी आहे. या सामन्यात मणिपाल टायगर्स आणि अर्बनायझर्स हैदराबाद आमनेसामने असतील. मणिपालचे नेतृत्व माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगकडे आहे, तर हैदराबादचे नेतृत्व सुरेश रैनाकडे आहे. या अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही … Continue reading Legends League 2023 Final : हरभजन आणि सुरेश रैनाचे संघ आमनेसामने, जाणून घ्या; फायनलपूर्वी काय म्हणाले दोन्ही कर्णधार…