Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल!

नाशिक : आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून रत्नागिरीतील खेडनंतरची दुसरी मोठी सभा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसांपासून नाशिक शहरासह मालेगावात ठाण मांडून आहेत. दरम्यान,  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल झाले आहेत. सभेची संपूर्ण तयारी … Continue reading Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल!