नवी दिल्ली – भारतीय स्वांतत्र्यदिनी नवी दिल्लीतील कुतुब मीनार येथे भारतीय सीआरपीएफ जवानांनी बॅन्डच्या तालावर वंदे मातरम् हे गीत सादर केले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1298833807122988/
हे सुंदर आणि प्रेरणादायक गीत भारतीय सीआरपीएफ जवानांनी मातृभूमीला समर्पित केले.