‘त्या’ विश्वविक्रमी अंड्याला मेस्सीने टाकले मागे; नावावर केला अनोखा विक्रम

मुंबई – फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बलाढ्य फ्रान्सचा पराभव केला आणि लिओनेल मेस्सीच्या जगभरातील चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मेस्सीने आपल्या दमदार खेळाच्या बळावर अर्जेंटिनाला तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वविजेता बनवले. यासोबत त्याचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. मेस्सीचा चाहता वर्ग हा अफाट असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. मेस्सीच्या विजयाचा जल्लोष भारतातही … Continue reading ‘त्या’ विश्वविक्रमी अंड्याला मेस्सीने टाकले मागे; नावावर केला अनोखा विक्रम