महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा – संभाजीराजे

मुंबई :– महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. यासाठी आता कायदा करायला हवा, जेणेकरून कुणाचं धाडस होणार नाही. तसेच महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, अशी मागणी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुरू असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, प्रसाद लाड … Continue reading महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा – संभाजीराजे