राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप

नवी दिल्ली : – राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर केला जातो आणि या बाबतीत प्रक्रिया आणि निकाल हे दोन्ही प्रकार “विचित्र आहेत असे मत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांना झालेल्या दोन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेच्या संबंधात मत व्यक्त करताना ते बोलत होते. सिब्बल म्हणाले, राहुल गांधी यांना मानहानीसाठी 2 … Continue reading राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप